Police Viral Video: रेल्वेच्या रूळवर फसला व्यक्ती, मरता मरता थोडक्यात वाचला, लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

Police Viral Video: नमस्कार मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहत असाल. यामधील काही व्हिडिओ मनोरंजनाचे असतात तर काही व्हिडिओ हे प्रेरणादायी असतात. त्याचबरोबर अनेक व्हिडिओ हे धक्कादायक देखील असतात. आणि मित्रांनो आपण आज असाच एक धक्कादायक व्हिडिओ या बातमीमध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की रेल्वे बाजूने वेगाने जात आहे. आणि तेवढ्यातच तिथे एक पोलीस कर्मचारी वर हात करून कुणाला तरी बनवत आहे हे थांबा आणि त्या पोलीस कर्मचारी च्या पुढे एक व्यक्ती रेल्वेच्या जवळच अडकलेला दिसतो. आणि तो व्यक्ती खूपच भयभीत झालेल्या देखील आहे.

आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता की, त्या व्यक्तीने रस्त्याला गच्च पकडलेले आहे. आणि रेल्वेची स्पीड देखील हळूहळू कमी होताना आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर रेल्वे कुठे गेल्यानंतर त्या वयोवृद्ध व्यक्तीला पोलीस रेल्वे रूळ पासून वर ओढून घेतात. आणि यानंतर मोठा अपघात देखील टळतो…Police Viral Video

 

Leave a Comment