Personal Loan BOF: फक्त 15 मिनिटात मिळणार 10 लाखाचे लोन, लगेच पहा संपूर्ण माहिती

Personal Loan BOF: नमस्कार मित्रांनो, आपण या बातमीत कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो अनेक वेळा शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना अचानक पैशाची गरज पडते. आणि यावेळी जर तुम्हाला नातेवाईक किंवा मित्र कंपनी उसने पैसे देत नसेल तर तुम्ही बँकेतून कर्ज घेण्याचा विचार करता. मग हा विचार आल्यानंतर तुम्हाला कोणती बँक कमी व्याजदर आला लवकर कर्ज उपलब्ध करून देईल याचा देखील विचार नक्कीच येतो.

आणि आपत्कालीन संकटांमुळे कोणत्याही नागरिकांची तारांबळ उडू नये म्हणून बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना कमी वेळेत जास्त कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना लग्नकार्यात त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये किंवा इतर कारणांमुळे पैशाची आवश्यकता असेल तर तुम्ही डायरेक्ट बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेऊ शकता.Personal Loan BOF

बँक ऑफ बडोदा ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्ज देण्याची महत्त्वपूर्ण सुविधा देत आहे. आणि या महत्वपूर्ण सुविधा विषयी आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बँक ऑफ बडोदा आहे काही अटी आणि कागदपत्रे देखील सादर करण्यासाठी सांगितले आहे.

बँक ऑफ बडोदा कडून 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते. आणि ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्ज घेऊ शकतो. त्याचबरोबर बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, लागू आहे. आणि त्याचबरोबर कर्ज प्रक्रियेसाठी दोन टक्के शुल्क आकारले जाते. आणि हे कर्ज फेडण्यासाठी ग्राहकांना बँकेकडून 5 वर्षाची मुदत दिले जाते. आणि त्याचबरोबर तुम्ही जर हे कर्ज वेळेवर पडल्या तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावी लागत नाही.

बँक ऑफ बडोदा कडून कर्ज घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत?

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे 21 वर्ष ते साठ वर्ष दरम्यान असावे.

त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे नियमित उत्पन्न निघणारा स्रोत असावा.

त्याचबरोबर बँकेचे विद्यमान ग्राहक असाल तर अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे खाते कमीत कमी एक वर्ष जुनी असावे.

कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • बँक खाते स्टेटमेंट
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • सॅलरी स्लिप किंवा उत्पन्नाचा पुरावा
  • मागील तीन वर्षाचे बँक स्टेटमेंट
  • इत्यादी कागदपत्रे बँकेमध्ये लागू शकतात

कर्ज घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया.

बँक ऑफ बडोदा कडून कर्ज घेण्याच्या दोन पद्धती आहेत. एक ऑफलाईन आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन. कर्ज घेण्यासाठी तुम्ही थेट बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. आणि बँक तुमची पात्रता तसेच कागदपत्रे तपासते आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज दिले जाते.

त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता…Personal Loan BOF

https://www.bankofbaroda.in/banking-mantra/loans-borrowings/articles

Leave a Comment