Petrol Diesel Price: राज्यात पेट्रोलच्या किमतीत तब्बल 15 रुपयांनी घसरण..? लगेच पहा पेट्रोलच्या आजच्या किमती

Petrol Diesel Price: नमस्कार मित्रांनो, देशभरात पेट्रोलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रसरण होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्यात लवकरच निवडणुका सुरू होतील. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पेट्रोलच्या किमतीत घसरन करण्याच्या तयारीत आहे.

त्याचबरोबर मित्रांनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलच्या किमतीत सरकार जास्तीत जास्त तब्बल 15 रुपयांपर्यंत घसरण करू शकते. आणि कमीत कमी 3 रुपयांनी पेट्रोलच्या किमतीत करू शकते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सच्चा तेलाच्या किमतीत सतत चढ उतार होत असतो. यामुळे महाराष्ट्र राज्यातील तसेच देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किमती दररोज सकाळी ठीक सहा वाजता बदलल्या जातात. चला तर मग मित्रांनो राज्यातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे भाव पाहुयात…Petrol Diesel Price

शहराचे नाव…. पेट्रोलचे भाव

अहमदनगर…. 104.19 रुपये

अकोला…. 104.58 रुपये

अमरावती…. 105.39 रुपये

भंडारा… 105.02 रुपये

बीड…. 105.96 रुपये

बुलढाणा…. 104.36 रुपये

हिंगोली…. 105.85 रुपये

जळगाव…. 105.79 रुपये

कोल्हापूर….. 104.50 रुपये

लातूर…. 105.36 रुपये

Leave a Comment