Post Office Scheme: पोस्ट ऑफिस विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार 6000 हजार रुपये शिष्यवृत्ती, असा भरा ऑनलाइन अर्ज
Post Office Scheme: नमस्कार मित्रांनो, सर्व शालेय विद्यार्थ्यांना टपाल विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. आणि त्याचबरोबर या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत. तसेच या योजनेचे अर्ज 9 सप्टेंबर पर्यंत शालेय विद्यार्थ्यांना भरता येणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा अर्ज लवकरात लवकर भरा. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा फीस तसेच जाण्या येण्याचा खर्च खूप … Read more