Steel Rate Today: घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!! स्टीलचे दर अर्ध्याने कमी झाले

Steel Rate Today: नमस्कार मित्रांनो, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाळा सुरू झाला आहे. त्याच बरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाची लागवड करणे योग्य पाऊस देखील झाला आहे. आणि त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाची लागवड तसेच पेरणी देखील उरकली आहे. त्याचबरोबर आता अनेक जण स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी सुरुवात करत आहेत.

कारण बांधकाम करण्यासाठी पाण्याची खूपच आवश्यकता असते. आणि या कारणामुळे अनेक जण पावसामध्ये घर बांधण्यास सुरुवात करतात. आणि तुम्ही जर आता घर बांधण्यासाठी सुरुवात करणार असाल तर तुमच्यासाठी हे खूपच आनंदाची बातमी आहे. कारण लोखंड आणि सिमेंटच्या भावात सध्या घसरण झाली आहे. चला तर मग आजच्या प्रमुख शहरातील लोखंडाच्या किमती पाहूया...

मित्रांनो खाली सांगितलेले लोखंडाचे भाव हे टी एम पी 12 एमएम लोखंडाचे भाव आहेत…

शहर.. लोखंडाची किंमत

कानपूर.. 36000

रायपूर..43000

रायगड..42300

दुर्गापुर..43100

कोलकाता.. 43600

मुंबई..48800

नागपूर.. 48200 Steel Rate Today

Leave a Comment