Kapus Khat dos news: कापूस पिकाला पहिला डोस हा द्या, मिळाल एकरी 20 क्विंटल पर्यंत उत्पन्न

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kapus Khat dos news: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाचे लागवड करून आता बरेच दिवस झाले आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कापूस पीक लावलेले वीस दिवस देखील झाले असतील. आणि यासह कापूस पिकाला आता पहिला डोस कोणत्या खताचा द्यावा याचा विचार शेतकरी नक्कीच करत असतील. त्याचबरोबर पहिला डोस कोणत्या खताचा द्यावा. त्याचबरोबर तुमच्या पिकाला 20 दिवस झाले असतील तर त्या शेतकऱ्यांनी पहिला डोस कसा द्यावा याबद्दल आपण सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहुयात.

मित्रांनो माहितीनुसार काही शेतकरी अनेक वेळा कापूस लागवड करण्याअगोदर खताची पेरणी करतात. आणि त्याचबरोबर अनेक शेतकरी कापूस लागवड केल्यानंतर पहिला डोस देतात. त्याचबरोबर अनेक शेतकरी कापूस लागवड केल्यानंतर लवकरात लवकर खताचा डोस देणे आवश्यक आहे. यामुळे अनेक शेतकरी कापूस पिकाची पहिली वखरणी करताना. कापूस पिकाला पहिला डोस देतात.

त्याचबरोबर तुम्ही जर वीस ते पंचवीस दिवसानंतर कापूस पिकाला खताचा पहिला डोस देत असाल तर हा डोस दिल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर खोत जमिनीत पूर्णपणे विरघळून जाते. आणि त्यानंतर पिकाला खताची पावर मिळण्यासाठी उशीर होतो. यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होतो.Kapus Khat dos news

चला तर मग मित्रांनो कापूस पिकाला खताचा पहिला डोस कोणता आणि एकरी किती किलो द्यावा याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात… मित्रांनो खाली दिलेल्या माहितीतील कोणताही एक पर्याय निवडून त्यातील एका खताचा डोस कापूस पिकाला द्यावा…

  1. 20-20-00-13 या खताचा डोस 1 एकर साठी एक ते दीड बॅग एक एकरी साठी द्यावा.
  2. 10-26-26 या खताचा डोस एक ते दीड व्याज एक एकर साठी द्यावा.
  3. सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग आणि 25 किलो पोटॅशचा वापर करा..
  4. 10-26-00 या खताचा एकरी एक ते दीड बॅग आणि 25 किलो पोटॅश चा वापर करावा
  5. त्याचबरोबर मित्रांनो वरीलपैकी कोणताही एक पर्याय कापूस पिकाला पहिला डोस देण्यासाठी वापरावा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर पहिला डोस कापूस लागवडीनंतर वीस दिवसानंतर देणार असाल तर वरील पर्याय सोबत वीस किलो मिक्स करावा…Kapus Khat dos news

Leave a Comment