Soyabean Rate Today: सोयाबीन बाजार भाव मोठ्या प्रमाणात वाढले, लगेच एका क्लिकवर पहा सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक असे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो आज कारंजा या बाजार समितीत सोयाबीनची 2500 क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव हा 4145 रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4440 रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4365 रुपये बाजार भाव मिळाला आहे.

त्याचबरोबर तुळजापूर या बाजार समिती सोयाबीनची 45 क्विंटल ची आवक आणि आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव हा 450 रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4850 रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4600 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता.Soyabean Rate Today

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
04/07/2024
कारंजा क्विंटल 2500 4145 4440 4365
तुळजापूर क्विंटल 45 4450 4850 4600
धुळे हायब्रीड क्विंटल 3 4075 4075 4075
सोलापूर लोकल क्विंटल 3 4500 4500 4500
अमरावती लोकल क्विंटल 3117 4300 4435 4367
नागपूर लोकल क्विंटल 168 4100 4400 4325
हिंगोली लोकल क्विंटल 599 4000 4481 4240
लातूर -मुरुड पिवळा क्विंटल 110 4400 4525 4451
अकोला पिवळा क्विंटल 1571 3900 4475 4360
यवतमाळ पिवळा क्विंटल 232 4155 4390 4272
चोपडा पिवळा क्विंटल 1 4161 4161 4161
चिखली पिवळा क्विंटल 548 4150 4351 4250
बीड पिवळा क्विंटल 44 4515 4525 4520
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 330 4220 4455 4365
दिग्रस पिवळा क्विंटल 120 3950 4335 4080
परतूर पिवळा क्विंटल 15 4471 4481 4480
गंगाखेड पिवळा क्विंटल 19 4500 4600 4500
नांदगाव पिवळा क्विंटल 6 4001 4390 4350
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 450 4391 4550 4500
अहमहपूर पिवळा क्विंटल 762 3500 4560 4413
चाकूर पिवळा क्विंटल 17 4000 4451 4353
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 151 4510 4541 4525
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 349 2700 4450 4139

Leave a Comment