Viral Video: सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातच आत्ताच नवीन एक व्हिडिओ खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की, तीन जण एका दुचाकी वर बसून प्रवास करत आहेत. त्यामध्ये दोन मुलं आहेत. आणि एक मुलगी आहे. मुलगी शेवटी बसलेली आहे. तसेच पुढे बसलेला मुलगा हेल्मेट शिवाय बाईक चालवताना देखील आपल्याला दिसत आहे.
त्याचबरोबर मधला मुलगा कॅमेरा धरून व्हिडिओ बनवत आहे. आणि व्हिडिओ बनवता बनवता तो मागे वळतो आणि मुलीकडे तोंड करतो. त्यानंतर मुलगी ही त्याच्याकडे वळते आणि चालत्या बाईकवर दोघांचाही रोमान्स सुरू होतो. यामध्ये ते चक्क ओठांचे चुंबन घेताना दिसतात. त्याचबरोबर सध्या हा व्हिडिओ इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ खालील प्रमाणे पाहू शकता…
https://www.instagram.com/reel/C9t-RBuMoz0/?igsh=MXdrYTQ1Yzhid3draQ==
या व्हिडिओने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडून टाकली आहे. त्याचबरोबर हा स्टंट खूपच विचित्र असल्याचे देखील इंस्टाग्राम वर केलेल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये अनेक युजर्स बोलत आहेत. त्याचबरोबर अनेक जणांचे असे म्हणणे आहे की मुलगी खरोखरच तिचे संस्कार सर्वांना दाखवत आहे. त्याचबरोबर अनेक जणांनी त्या इंस्टाग्राम यूजर ची आयडी चेक केली असावी.
यामुळे तो युजर मनाला आहे की, या व्यक्तीचे सर्वच व्हिडिओ असेच आहेत. तसेच एक जण असं म्हणतो की ही खरंच घटिया हरकत आहे. तसेच मित्रांनो या व्हिडिओवर अनेक जणांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच काही मुलींनी त्यांची संस्कृती पूर्णपणे सोडून दिल्याचे दिसत आहे. परंतु आजही अनेक अशा मुली आहेत की त्या त्यांची संस्कृती जपत आहेत. परंतु अशा मुलींमुळे समाजात वेगळाच आदर्श पसरताना दिसत आहे.Viral Video