Aadhar Card Loan: फक्त आधार कार्ड वरून तरुणांना मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत लोन, सरकारकडून मिळणार सबसिडी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card Loan: नमस्कार मित्रांनो, सरकारकडून देशभरातील तरुणांना लाभ मिळावा यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. एखादा तरुण जर व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असेल तर त्या तरुणाला केंद्र सरकारकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.

तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा उद्योग, व्यवसायाकडे यावे व स्वतःचे उद्योग उभे करून स्वालंबी व्हावे आणि त्याचबरोबर इतर तरुणांना देखील रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना राबवली जात आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने देखील या योजनेत भर घालून दिला आहे.Aadhar Card Loan

म्हणजेच आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे ही योजना राबवली जात आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुण 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायानुसार तुम्हाला सरकारकडून कर्ज देखील दिले जाईल. त्याचबरोबर सातवी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल तर दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना 25 लाखापर्यंत कर्ज दिले जाईल. अशी घोषणा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आले आहे.

त्याचबरोबर या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे दिलेली आहे. त्याचबरोबर या योजनेत कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ हा नवीन प्रकल्प तसेच उद्योगासाठीच दिला जाईल. त्याचबरोबर महिलांना वार्षिक लक्षामध्ये 30 टक्के आरक्षण असेल. आणि दिव्यांग अर्जदार तरुणांना 3 टक्के आरक्षण असेल. या योजनेचा अर्ज तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करू शकता…Aadhar Card Loan

 

दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्यासाठी येथे करा ऑनलाईन अर्ज

Leave a Comment