SBI BANK JOB: एसबीआय बँकेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पगार मिळणार 60 हजार ते 1 लाख 50 हजार रुपये; लगेचच ऑनलाईन अर्ज करा

SBI BANK JOB: नमस्कार मित्रांनो, एसबीआय बँकेमध्ये अनेक वेळा नोकरीची संधी उपलब्ध होत असते. आणि यासाठी हजारो तरुण-तरुणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील करतात. त्याचबरोबर आपल्या गुणवत्तेनुसार या भरतीमध्ये अनेक तरुण पास देखील होतात. आणि त्यांना एसबीआय बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी मिळते. त्याचबरोबर या देशातील सर्वात मोठ्या बँकेत पगार देखील सर्वात चांगला आहे. यामुळे सध्या कमी जागेसाठी जास्त अर्ज तरुण-तरुणी करत आहेत.

चला तर मग आज जाणून घेऊया की एसबीआय बँकेमध्ये किती पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया कधी सुरू झाली आहे? उमेदवाराला अर्ज किती तारखेपर्यंत करता येईल? त्याचबरोबर इतर माहिती देखील आपण या ठिकाणी पाहूयात…SBI BANK JOB

मित्रांनो एसबीआय बँकेने 3 जुलैपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्याचबरोबर शेवटची तारीख ही 24 जुलै 2024 हे ठेवण्यात आले आहे. यामुळे तरुणांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करून घ्यावेत.

एसबीआय बँकेकडून 16 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या 16 रिक्त जागांमध्ये विविध पदे आहेत. यासाठी व्यवस्थापन आणि उपव्यवस्थापक या पद्धतीची पदे भरली जाणार आहेत. त्याचबरोबर वयानुसार कामाचं पद अवलंबून असणार आहे.

त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर त्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती देखील मिळेल. त्याचबरोबर या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 750 रुपये फीस देखील लागणार आहे. त्याचबरोबर अर्ज करणे अगोदर या भरती प्रक्रियेची अधिसूचना नक्की संपूर्ण वाचून घ्या.. त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज दाखल करा…SBI BANK JOB

Leave a Comment