LPG Gas Cylinder Update: धक्कादायक, 15 जुलै अगोदर हे काम करा अन्यथा गॅस सिलेंडर मिळणार नाही; लगेच पहा संपूर्ण माहिती

LPG Gas Cylinder Update: नमस्कार मित्रांनो, गॅस सिलेंडर धारकांसाठी ही एक खूपच महत्त्वाची बातमी आहे. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. गेल्या तीन ते चार वर्षात गॅस सिलेंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तरी देखील किमती प्रमाणेच गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी पीएम उज्वला योजनेअंतर्गत महिलांना कमी दरात गॅस सिलेंडर देऊन आणखीन हजारो ग्राहक वाढले.

गॅस सिलेंडर चा वापर केल्यामुळे महिलांचे आरोग्य पहिल्यापेक्षा चांगले राहिले आहे. असे एका अहवालातून दिसून आले आहे. चुली मधून निघणारा धूर महिलांसाठी घातक असायचा. यामुळे महिलाला अनेक आजार व्हायचे मात्र गॅस कनेक्शन ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे.LPG Gas Cylinder Update

वाढत्या ग्राहकांमुळे सरकार देखील वेगवेगळे नियम गॅस सिलेंडर बाबत ठरवत आहे. आणि यानुसार आता ग्राहकांना पुढील महिन्यात गॅस सिलेंडर भरून आणण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण सरकारकडून आता नागरिकांनी केवायसी केलेली नाही त्यांचे कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे. यामुळे ही एक गॅस कनेक्शन ग्राहकांसाठी खूपच महत्वाची बातमी ठरली आहे.

केवायसी करण्यासाठी सरकारने अनेकदा अंतिम तारखा वाढल्या. परंतु अद्याप सर्व गॅस धारकांनी केवायसी पूर्ण केलेली नाही. आणि या कारणामुळे सरकारला हा कठोर पाऊल उचलावा लागला आहे. त्याचबरोबर सर्व ग्राहकांना KYC अनिवार्य असल्यामुळे ग्राहकांनी KYC केली नाही त्यांना पुढील 15 तारखेपासून गॅस सिलेंडर भरून मिळणार नाही.

त्याचबरोबर तुम्ही केवायसी ही तुमच्या जवळील गॅस एजन्सी मध्ये करू शकता. या ठिकाणी तुम्हाला केवळ आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि तुमचे गॅस पासबुक लागणार आहे. या कागदपत्राद्वारे गॅस एजन्सीवाला तुमच्या खात्याची केवायसी पूर्ण करून देईल…LPG Gas Cylinder Update

Leave a Comment