Bangladesh Vs India: बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजसाठी 15 खेळाडूंची यादी जाहीर, गौतम गंभीरचा शिष्य असणार कप्तान तर विराट कोहली बाहेर

Bangladesh Vs India: भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये यावर्षी दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी टीम इंडिया कडून गौतम गंभीर याचा शिष्य (कप्तान) कर्णधार असणार आहे. आणि यासह विराट कोहली या अनुभव असलेल्या खेळाडूला खाली बसावे लागणार आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया…

आम्ही तुम्हाला सांगतो की ही मालिका दोन्ही संघांमध्ये सप्टेंबर मध्ये खेळली जाणार आहे. त्याचबरोबर या मालिकेचा पहिला सामना हा 19 सप्टेंबर रोजी चेन्नईच्या एम ए चीदबरम या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आणि त्याचबरोबर दुसरा सामना हा 27 सप्टेंबर रोजी कानपूर या ठिकाणी असलेल्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

त्याचबरोबर आता असे म्हणणे आहे की गौतम गंभीर चा शिष्य या मालिकेतील कर्णधार पद संभाळणार आहे. बांगलादेश विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. मित्रांनो गौतम गंभीर यांनी रोहितचे अनेक वेळा कौतुक केले आहे आणि त्याला टीम इंडियाचा कर्णधार बनवताना पाठिंबा देखील दिला आहे.Bangladesh Vs India

जगामधील कोणताही खेळाडू रोहित शर्मा बनवतो त्याप्रमाणे प्लॅन बनवू शकत नाही. कारण रोहित शर्माचे प्लॅन मोडण्यासाठी मीच स्वतः आयपीएल मध्ये प्लॅन, बी तसेच प्लांट देखील बनवून कमी पडत होतो. असे गौतम गंभीर याने आयपीएल 2024 दरम्यान बोलताना म्हटले होते.

गौतम गंभीर्याने निवडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पंधरा सदस्य टीम खालील प्रमाणे आहे...

 1. रोहित शर्मा (कर्णधार)
 2. यशस्वी जयस्वाल
 3. शुभमन गिल
 4. वृऋषभ पंत (उपकरणदार)
 5. के एल राहुल
 6. सरफराज खान
 7. रवींद्रचंद्र अश्विन
 8. रवींद्र जडेजा
 9. अक्षर पटेल
 10. कुलदीप यादव
 11. वाशिंग्टन सुंदर
 12. मोहम्मद सिराज
 13. जसप्रीत बुमराह
 14. मोहम्मद शमी
 15. ध्रुव जुरेल.Bangladesh Vs India

 

Leave a Comment