Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली..!! सोन्याचे भाव पाहून दुकानात झाली गर्दीच गर्दी

Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीत सोन्याचे बाजार भाव पाहणार आहोत. सध्या लग्नसरायचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आणि या लग्नाचा शेवटच्या टप्प्यात सोन्याचा भाव एकदम कमी झाला आहे. आणि यामुळे सर्व सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी आनंदाची बातमी आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात सतत वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या भावात एकदम 300 ते 400 रुपयांनी घसरण झाली आहे. मित्रांनो राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसात सोन्याच्या भावात सतत घसरन सुरू आहे.

आजचे प्रमुख शहरातील सोन्याचे भाव खालील प्रमाणे पाहूया….Gold Rate Today

शहराचे नाव सोन्याचे 10 ग्रॅम 22 कॅरेटचे भाव
मुंबई 67820
पुणे 67830
नागपूर 67190
नाशिक 66070
ठाणे 66070
छत्रपती संभाजी नगर 66390
सोलापूर 66470
अमरावती 66470
नांदेड 66520

Leave a Comment