WhatsApp update new features: खुशखबर..!! व्हाट्सअप वर आलेल्या Meta AI या फीचरचा फायदा सर्व नागरिकांना होणार, लगेच जाणून घ्या याबद्दल संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp update new features: नमस्कार मित्रांनो, चालू जग हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. म्हणजेच आता लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याचबरोबर आपलं जगणं देखील यामुळे सोपं झाले आहे. आणि अजून सोबत जीवन जगण्यासाठी तंत्रज्ञान विकसित होत चालले आहे. त्याचबरोबर मित्रांनो आता पुन्हा एकदा मेटा या कंपनीने त्यांच्या व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावर मेटा एआय नावाचं नवीन पिक्चर अपडेट केले आहे.

त्याचबरोबर अनेक जण याला चाटती देखील म्हणत आहेत. त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी प्लेस्टोर मधून आपले व्हाट्सअप अपडेट केले आहे त्यांच्या सर्वांच्या व्हाट्सअप वर हे फीचर दिसत आहे. त्याचबरोबर या फिचरचा उपयोग नागरिक अनेक गोष्टींसाठी करू शकतात.WhatsApp update new features

विशेष म्हणजे हे नवीन अपडेट तरुण वयातील मुलांना खूपच उपयोगी पडणार आहे. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये फेसबुकचे सहसंस्थापक यांनी मेटा एआय सादर करून हे फीचर कसे काम करेल याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली होती. त्याचबरोबर ही सेवा आपण ग्राहकांना एकदम मोफत देऊ असाही निर्णय त्यांनी घेतला होता. त्याचबरोबर या निर्णयाची अंमलबजावणी करून आता हे अपडेट व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक यावर टाकण्यात आले आहे.

चला तर मग याबद्दल व्हाट्सअप वरील सविस्तर माहिती जाणून घेऊया…

हे पिक्चर पाहण्यासाठी तुम्ही व्हाट्सअप च्या उजव्या कोपऱ्यात न्यू चॅट च्या वर असलेल्या निळ्या जांभळ्या रंगाच्या एका वर्तुळा वर दिलेल्या ऑप्शन वर क्लिक करू शकता. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर चॅटिंगचा ऑप्शन दिसेल. त्याचबरोबर आपण एखाद्या व्यक्तीला तशाप्रमाणे बोलतो. किंवा प्रश्न विचारतो? त्याचप्रमाणे तुम्ही या व्हाट्सअप चॅट ला प्रश्न विचारू शकता..

आणि त्यानंतर लगेच , मेटा ए आय तुम्हाला उत्तर देते. त्याचबरोबर या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कोणत्याही पद्धतीचे प्रश्न विचारू शकता. आणि तुम्हाला हे फीचर योग्य पद्धतीने उत्तर देईल. त्याचबरोबर तुम्ही सुरुवातीला तुमचे उत्तर बरोबर आहे की नाही हे देखील कन्फर्म करू शकता गुगल वर सर्च करून. मात्र आम्ही तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो की हे फीचर शंभर टक्के खरे उत्तर देत असेल.WhatsApp update new features

Leave a Comment