Mini solar generator: सोलर पॅनल बसवायचे सोडा, केवळ या छोट्या सोलार जनरेटरवर चालवा टीव्ही, पंखा आणि सर्व काही मोफत

Mini solar generator: नमस्कार मित्रांनो, अनेक जण गावापासून लांब शेतामध्ये किंवा एखादी वस्ती करून राहत असतात. आणि त्या ठिकाणी विजेची समस्या अनेक वेळा उद्भवत असते. आणि यामुळे अनेक जण मिनी सोलार पॅनल किंवा छोटेसे सोलार पॅनल बसवण्यासाठी पैसे खर्च करतात. आणि हे उपकरण खराब झाल्यावर पुन्हा खर्च करण्यासाठी अनेक जणांकडे पैसे येत नाहीत. त्याचबरोबर हे उपकरण खूपच महाग असते यामुळे हे उपकरण खरेदी करण्यासाठी पैसे नसतात.

यामुळे आम्ही आज एक स्वस्तात मस्त उपकरण सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील टीव्ही, पंखे यासारखे उपकरणे सहज वापरू शकता. त्याचबरोबर या उपकरणाला मिनी सोलार पावर जनरेटर म्हणले जाते. या मिनी सोलार जनरेटर च्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील टीव्ही पंखे तसेच इतर उपकरणे देखील चालवू शकता.Mini solar generator

त्याचबरोबर हे उपकरण तुमच्या घरामध्ये सहज सेटअप देखील केले जाऊ शकते. त्याचबरोबर हे उपकरण देखील आहे. हे जनरेटर विजेची समस्या तुमची कायमची सोडेल. त्याचबरोबर या उपकरणामुळे तुमचे वीज बिल देखील खूपच कमी येईल. आणि विजेचे खंडन जे होत होते. ते देखील होणार नाही या मिनी जनरेटर चे नाव हे SARRVAD PORTABLE SOLAR POWER GENERATOR आहे.

हा मिनी जनरेटर वजनाने खूपच हलका आहे. त्याचबरोबर आकारमानाने देखील बारीक आहे. यामुळे तुम्ही या जनरेटरला सहज कुठेही घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर घर बदलायचे असेल तर तुम्ही हे जनरेटर हाताने उचलून देखील वाहून नेऊ शकता.

या जनरेटरच्या दिलेल्या माहितीनुसार, हे जनरेटर टीव्ही, लॅपटॉप आणि इतर लहान उपकरणे चालवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्याचबरोबर हे जनरेटर पावर बॅकअप देखील ठेवत आहे. या जिल्ह्याची पावर बॅकअप क्षमता ही तासान तास टिकते ज्यामुळे पावर कपात असतानाही तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम कोणत्याही परिस्थितीत चालवू शकता.

सौर ऊर्जेने चार्ज केलेले हे जनरेटर पर्यावरणासाठी देखील खूपच फायदेशीर आहे. त्याचबरोबर या जनरेटरला बाजारामध्ये SARRVAD ST-500 देखील म्हटले जाते. या जनरेटरमुळे तुमच्या कराला सतत वीज पुरवठा होईल. आणि तुमच्या घरातील पंख्यासारखे महत्त्वाचे लहान उपकरणे देखील चालू राहतील. या जनरेटरची क्षमता ही 60000mAH,3.7V पावर प्रदान करते. त्याच बरोबर या जनरेटरने तुम्ही आयफोन पंधरा वेळा चार्ज करू शकता. त्याचबरोबर हे जनरेटर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲमेझॉन वर किंवा ऑफलाईन पद्धतीने दुकानांमध्ये देखील खरेदी करू शकता…Mini solar generator

Leave a Comment