Tourism has been swept away: लोणावळ्याला फिरायला गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले, लगेच पहा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ

Tourism has been swept away: नमस्कार मित्रांनो, पाऊस पडल्यानंतर अनेक जण धबधबे बघण्यासाठी त्याचबरोबर नदीला वाहते पाणी बघण्यासाठी फिरायला जातात. परंतु वर्षानुवर्ष अनेक सोशल मीडियावर पाण्यामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तींचे व्हिडिओ पाहायला मिळतात. परंतु, अशी दुर्घटना लोणावळ्यामध्ये पहिल्यांदाच घडले आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण नदीत वाहून गेले.

त्याचबरोबर या पाच जणांपैकी कोणीही वाचले नाही. म्हणजेच एका क्षणात 1 अखे कुटुंब उध्वस्त झाले. त्याचबरोबर इतर चार व्यक्ती देखील त्यांच्यासोबत वाहून गेली. ही घटना 30 जून 2024 रोजी घडली असून या घटनेनंतर लगेचच पोलीस यंत्रणा वाहून गेलेल्या लोकांचा शोध घेऊ लागली. परंतु त्या वाहून गेलेल्या व्यक्तींपैकी एकही व्यक्ती जिवंत सापडलेली नाही. यामुळे पावसाळ्यामध्ये कोणीही फिरू नये.Tourism has been swept away

त्याचबरोबर तुम्ही जर फिरायला गेलात तरी देखील काळजी घेणे खूपच गरजेचे असते. या वाहून गेलेल्या कुटुंबांमध्ये दोन इतर महिला देखील होत्या. म्हणजेच या वाहून गेलेल्या व्यक्तींमध्ये चार महिला आणि तीन पुरुष होते. म्हणजेच एका कुटुंबातील पाच व्यक्ती आणि इतर 4 व्यक्ती होते.

परंतु, आजूबाजूची लोक देखील हे दृश्य बघत राहिले. त्याचबरोबर व्हिडिओ काही व्यक्ती झाडाची फांद्या काढत त्या व्यक्तींना तिथेच थांबा आम्ही काहीतरी सोय करतो असे बोलताना दिसतात. परंतु तेवढ्यात पाण्याचा वेग वाढतो. आणि ते योग्य कुटुंब नदीमध्ये वाहून जाते. ही धक्कादायक घटना खूपच भयानक आहे. या घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांना अक्षरशः रडायला आले. कारण हि धक्कादायक घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडत होती परंतु त्यांना काहीही करता आले नाही. यामुळे तुम्ही देखील फिरायला गेल्यानंतर काळजी नक्की घ्या. त्याचबरोबर ही बातमी जास्तीत जास्त व्यक्तींना शेअर करा. यामुळे दुसरे व्यक्ती देखील फिरायला गेल्यावर सावधगिरी बाळगतील… धन्यवाद..!Tourism has been swept away

 

Leave a Comment