Weather Update Today: राज्यातील या जिल्ह्यांना आज अति मुसळधार पावसासह विजांचा सामना करावा लागणार..!! हवामान विभागाने दिला हाय अलर्ट

Weather Update Today: नमस्कार मित्रांनो, आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा निशाणा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मित्रांनो काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आणि काही ठिकाणी हाय अलर्ट देखील हवामान खात्याने काही जिल्ह्यांना दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो काही जिल्ह्यांना हॅलो अलर्ट देखील हवामान खात्याने दिला आहे. चला तर मग याबद्दल संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात…

शेतकरी मित्रांनो आज कोकण आणि मत महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील विजाच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.Weather Update Today

त्याचबरोबर मित्रांनो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि या जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज कलर देखील केलेला आहे.

त्याचबरोबर मित्रांनो ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये देखील अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज पण खात्याने वर्तवला आहे. आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील आज वादळीवारासह मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आणि या जिल्ह्यामधील काही भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे….Weather Update Today

Leave a Comment