Yashashree murder case: यशश्री हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट..!! मृत यशश्रीच्या हातावर दोन टॅटू, एकावर आरोपी दाऊदचं नाव…
Yashashree murder case: मित्रांनो आताच काही दिवसांपूर्वी उरण या ठिकाणी तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला होता. तसेच या घटनेची माहिती पोलिसांकडून घेतले जात आहे. त्याचबरोबर या मृत तरुणीच्या केस मध्ये मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळाला आहे. कारण या मुलीच्या शरीरावर दोन टॅटू बनवण्यात आल्याचे बघायला मिळाले आहेत. त्या दोन टॅटू पैकी एका टॅटू वर आरोपी दाऊद … Read more