Petrol Diesel Rate: पेट्रोलच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण..!! लगेच पहा आजचे नवीन पेट्रोल-डिझेलचे भाव

Petrol Diesel Rate

Petrol Diesel Rate: नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणुका लवकरच सुरू होणार आहेत. आणि या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने जनतेला खुश करण्यासाठी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर दोन रुपयांनी घसरण केली आहे. यामुळे खरोखरच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो आज सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन भाव लागू झालेले आहेत. … Read more