Mukhymantri Majhi ladaki bahin: महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले, आता फक्त राहिलेल्या 27 लाख 54 हजार महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार
Mukhymantri Majhi ladaki bahin: नमस्कार मित्रांनो, 14 तारखेपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 80 लाखाहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर राज्यातील लाखो महिला या योजनेपासून वंचित आहेत. तसेच या योज महिलांची संख्या देखील 2.0 लाखापेक्षा जास्त आहे. तसेच … Read more