Mukhymantri Majhi ladaki bahin: नमस्कार मित्रांनो, 14 तारखेपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 80 लाखाहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर राज्यातील लाखो महिला या योजनेपासून वंचित आहेत. तसेच या योज महिलांची संख्या देखील 2.0 लाखापेक्षा जास्त आहे.
तसेच मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या आहेत तसेच राजकारणातील वर्तुळावर देखील या योजनेला मोठा विस्फोट झाला आहे. तसेच ही योजना केवळ निवडणुकांमुळे आणलेली योजना आहे. असे आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे. तसेच सत्ताधारी नेते असं म्हणत आहेत की आम्ही ही योजना कधीही बंद पडू देणार नाहीत.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आताच केलेल्या भाषणामध्ये असे व्यक्त केले आहे की आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या योजनेच्या रकमेतून थोड्या थोड्या प्रमाणात वाढ करू सुरुवातीला ही रक्कम आम्ही हजार सातशे पन्नास रुपये करूत त्यानंतर दोन हजार रुपये रक्कम करून आणि त्यानंतर आम्ही ही रक्कम 2500 रुपये देखील करून. आणि शेवटचा मोठा टप्पा म्हणजेच आम्ही ही रक्कम तीन हजार रुपये देखील करणार आहोत. भविष्यात महिला स्वतः आत्मनिर्भर होतील. तसेच अनेकांची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. Mukhymantri Majhi ladaki bahin
त्याचबरोबर मित्रांनो आतापर्यंत लाभ मिळालेल्या महिलांना पुढील हप्ता हा एक हजार पाचशे रुपये दिला जाईल. आणि तसेच ज्या महिलांना या योजनेचा हा हप्ता मिळाला नाही. त्यांना पुढील हप्ता हा डायरेक्ट चार हजार पाचशे रुपये दिला जाणार आहे.
मित्रांनो माहितीनुसार ज्या महिलांचा अर्ज पूर्वी मंजूर झाला आहे त्याच महिलांच्या खात्यात हा हप्ता तीन हजार रुपये जमा होणार आहे. आणि यानंतर मंजूर झालेले अर्जातील महिलांना पुढील हप्त्यात चार हजार पाचशे रुपये दिले जातील. Mukhymantri Majhi ladaki bahin