Karj mafi yojana: पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ..!! दहा वर्षानंतर बळीराजाचा 7/12 कोरा झाला
Karj mafi yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी बाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर शिंदे सरकारने आता शेवटचे अर्थसंकल्प सादर केले आहे. यामध्ये शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी तसेच महिलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाकडून घेण्यात आला … Read more