Jamin Aadhar Card: सरकारने घेतला मोठा निर्णय..!! सप्टेंबर महिन्यापासून जमिनीसाठी आधार कार्ड बनवावे लागणार, लगेच पहा संपूर्ण माहिती

Jamin Aadhar Card

Jamin Aadhar Card: नमस्कार मित्रांनो, आपल्या जमिनीच्या अधिकृत नोंदी सोप्या पद्धतीने म्हणजेच सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्डस आधुनिकीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सुरू केला होता. आणि या कार्यक्रमात असे घोषित करण्यात आले आहे की आता सर्व जमीनधारकांना भू आधार कार्ड लागणार आहे. तसेच या आधार कार्ड मुळे शेतकऱ्यांना आणि सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा … Read more