Government Scheme: आता या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार एसटी बसचा मोफत पास, लगेच पहा संपूर्ण माहिती

Government Scheme

Government Scheme: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारकडून अतिशय चांगला आणि महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण राज्य सरकारने आता शाळांमध्येच एसटीचा पास दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे हजारो शाळेतील मुलांना मोफत पास शाळेमध्ये दिला जाणार आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहूयात… … Read more