Gharkul Yojana List 2024: सप्टेंबर महिन्यातील गावानुसार घरकुल लाभार्थी PDF याद्या आल्या..!! या यादीत नाव असेल तर मिळणार 2 लाख रुपये
Gharkul Yojana List 2024: नमस्कार मित्रांनो, देशभरात नागरिकांना स्वतःच्या हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी आपल्या केंद्र सरकारने देशभरात घरकुल योजना राबवण्याची महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर आतापर्यंत लाखो नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला असून. अनेकांनी स्वतःच्या हक्काची पक्के घर बनवले आहेत. त्याचबरोबर आता पुन्हा एकदा या योजनेची लाभार्थी यादी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली … Read more