Gharkul Yojana List 2024: नमस्कार मित्रांनो, देशभरात नागरिकांना स्वतःच्या हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी आपल्या केंद्र सरकारने देशभरात घरकुल योजना राबवण्याची महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर आतापर्यंत लाखो नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला असून. अनेकांनी स्वतःच्या हक्काची पक्के घर बनवले आहेत. त्याचबरोबर आता पुन्हा एकदा या योजनेची लाभार्थी यादी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर सहज पाहू शकता. घरकुल लाभार्थी यादी मोबाईलवर कशी पहायची याबद्दल सविस्तर माहिती आम्ही या बातमीमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
पंतप्रधान घरकुल आवास योजनेची नवीन यादी नक्कीच जाहीर झाली आहे. या यादीत गाव खेड्यातील नावे आली आहेत. यामुळे या यादीत नागरिकांचे नाव आहे त्यांना स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी सरकारकडून तब्बल दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थी यादीत नाव तपासणी खूप गरजेचे आहे. सहा महिन्यांपूर्वी किंवा एक वर्षांपूर्वी अर्ज केला होता अशा नागरिकांचे या लाभार्थी यादीत नाव असणार आहेत. तसेच तुम्ही देखील तुमचे या यादीत नाव पाहू शकता.
पंतप्रधान घरकुल लाभार्थी यादीत नाव कसे पहावे?
- पंतप्रधान घरकुल लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
- https://rhreporting.nic.in/netiay/SECCReport/report_categorywiseseccverification.aspx
- वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाल
- त्यानंतर त्या ठिकाणी ऑल स्टेटस या ठिकाणी राज्य निवडा
- त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा
- त्यानंतर तालुका निवडा
- त्यानंतर तुम्ही ज्या गावांमध्ये राहत आहात त्या गावाचे नाव निवडा
- वरील माहिती व्यवस्थित भरल्यानंतर द अन्सर (The Answer) या पर्यायावर क्लिक करा.
मित्रांनो यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थी यादी पाहायला मिळेल. तुमचे नाव असेल तर तुम्हाला सरकारकडून लवकरच घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.Gharkul Yojana List 2024
पंतप्रधान घरकुल योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
- पंतप्रधान घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- https://pmaymis.gov.in/
- वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाल
- तर त्या ठिकाणी नागरिकांचे मूल्यांकन या ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर ड्रॉप-डाऊन मेनू मधून अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला चार पर्याय दिसतील, जो पर्याय लागू होईल तो पर्याय निवडा
- त्यानंतरची माहिती तुम्ही व्यवस्थित भरा…
- आणि तुमचा अर्ज सबमिट करा
पंतप्रधान घरकुल योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
- अर्जदाराचा मोबाईल नंबर
- अर्जदाराचा निवासी पत्ता
- अर्जदाराचे दोन फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- आवश्यक असल्यास ईमेल आयडी देखील लागू शकतो.Gharkul Yojana List 2024