BSNL New Offer: BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च, 150 दिवसाच्या प्लॅनमध्ये मिळणार मोफत कॉलिंग आणि 2GB डेटा

BSNL New Offer

BSNL New Offer: नमस्कार मित्रांनो, जिओ तसेच आयडिया या कंपनीने त्यांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे जिओ तसेच आयडिया ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. यामुळे अनेक नागरिक जिओचे कार्ड पोर्ट करून बीएसएनएल करत आहेत. असे एका अहवालामध्ये दिसले आहे. कारण बीएसएनएल कंपनीची सरकारी कंपनी आहे. त्याचबरोबर या कंपनीचे रिचार्ज वाढले नसून हे रिचार्ज स्वस्त आहेत. … Read more