BSNL New Offer: BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च, 150 दिवसाच्या प्लॅनमध्ये मिळणार मोफत कॉलिंग आणि 2GB डेटा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL New Offer: नमस्कार मित्रांनो, जिओ तसेच आयडिया या कंपनीने त्यांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे जिओ तसेच आयडिया ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. यामुळे अनेक नागरिक जिओचे कार्ड पोर्ट करून बीएसएनएल करत आहेत. असे एका अहवालामध्ये दिसले आहे. कारण बीएसएनएल कंपनीची सरकारी कंपनी आहे. त्याचबरोबर या कंपनीचे रिचार्ज वाढले नसून हे रिचार्ज स्वस्त आहेत.

त्याचबरोबर मित्रांनो आपण आज बीएसएनएलचा 150 दिवसाचा जबरदस्त प्लॅन विषयी माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. वारंवार रिचार्ज करण्याचा अनेकांना त्रास होतो.. यामुळे बीएसएनएल ने थेट 150 दिवसाचा स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात…BSNL New Offer

बीएसएनएलचे सर्वोत्तम 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत प्लॅन…

बीएसएनएल सर्व ग्राहकांसाठी कमी किमतीत चांगले सुविधा देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बीएसएनएल ग्राहकांना चारशे रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक शक्तिशाली प्लॅन देत आहे.

छोट्या रिचार्जने कंटाळलेले नागरिक 150 दिवसांच्या वैद्यसह बीएसएनएल चा 397 रुपयाचा रिचार्ज करून अमर्यादित व्हाईस कॉलिंग आणि त्याचबरोबर 2 जीबी दररोज डेटा मिळू शकतात. आणि यामध्ये तुम्हाला अजून 100 एसेमेस मोफत मिळतील. हा प्लॅन तुमचा 30 दिवसांसाठी वैद्य असेल. परंतु, तुमचे इनकमिंग कॉलिंग हे 150 दिवसांसाठी वैद्य असेल…BSNL New Offer

 

Leave a Comment