Soyabean Rate Today: सोयाबीन बाजार भावात आज मोठ्या प्रमाणात वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजार भाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणि यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आनंदात आहेत. त्याचबरोबर सोयाबीनचे हे बाजार भाव शेतकऱ्यांना खूपच कमी वाटत आहे यामुळे अनेक जिल्ह्यात शेतकरी नाराज देखील आहेत.

आणि मित्रांनो अनेक जिल्ह्यात सोयाबीनच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत आहे. आणि या वाढीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चला तर मग मित्रांनो आपण सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव पाहुयात…

मित्रांनो आज सिल्लोड या बाजार समितीत 32 क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव हा 4400 रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4430 रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4420 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर तुम्ही सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Soyabean Rate Today

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
30/06/2024
सिल्लोड क्विंटल 32 4400 4430 4420
औसा क्विंटल 241 4501 4530 4518
बुलढाणा क्विंटल 90 4000 4300 4150
लासलगाव – विंचूर क्विंटल 310 3000 4470 4400
माजलगाव क्विंटल 197 3975 4452 4431
राहूरी -वांबोरी क्विंटल 7 4100 4100 4100
लासूर स्टेशन क्विंटल 4 4100 4250 4200
वैजापूर क्विंटल 1 4305 4305 4305
तुळजापूर क्विंटल 50 4450 4450 4450
राहता क्विंटल 2 4400 4400 4400
धुळे हायब्रीड क्विंटल 4 3800 4250 3800
अमरावती लोकल क्विंटल 1413 4350 4422 4386
नागपूर लोकल क्विंटल 208 4100 4475 4381
अमळनेर लोकल क्विंटल 2 4300 4300 4300
हिंगोली लोकल क्विंटल 650 4100 4505 4302
कोपरगाव लोकल क्विंटल 108 4200 4444 4425
जावळा-बाजार लोकल क्विंटल 360 4100 4300 4200
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 52 3900 4426 4400
पातूर पांढरा क्विंटल 103 3900 4400 4278
लातूर पिवळा क्विंटल 10543 4420 4536 4510
लातूर -मुरुड पिवळा क्विंटल 52 4300 4525 4400
जालना पिवळा क्विंटल 1608 4000 4425 4400
अकोला पिवळा क्विंटल 1764 4000 4505 4300
मालेगाव पिवळा क्विंटल 13 3799 4416 4326
आर्वी पिवळा क्विंटल 53 3500 4450 4300
चिखली पिवळा क्विंटल 340 4130 4370 4250
हिंगणघाट पिवळा क्विंटल 638 2700 4570 3700
बीड पिवळा क्विंटल 17 4460 4460 4460
वाशीम पिवळा क्विंटल 3000 4225 4450 4350
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 300 4000 4525 4400
उमरेड पिवळा क्विंटल 500 4000 4600 4350
सिल्लोड- भराडी पिवळा क्विंटल 3 4300 4300 4300
भोकरदन पिवळा क्विंटल 13 4400 4500 4450
भोकर पिवळा क्विंटल 6 4251 4251 4251
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 62 4330 4450 4390
जिंतूर पिवळा क्विंटल 32 4341 4370 4341
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 300 4280 4485 4385

Leave a Comment