Snake Viral Video: धबधब्यात भिजताना तरुणाच्या पॅन्ट मध्ये घुसला साप, मित्रामुळे वाचला जीव, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Snake Viral Video: नमस्कार मित्रांनो, आपण अनेक वेळा पावसाचे दिवस सुरू झाल्यानंतर नदी, तलाव तसेच धबधबा पाहण्यासाठी जातो. त्याचबरोबर अनेक तरुण त्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये भिजण्यासाठी जातात. त्याचबरोबर सध्या देखील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या धबधब्याच्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर हे ठिकाण जितकी दिसायला सुंदर असतात. तितकीच धोकादायक देखील असतात.

अशा सुंदर जागेवर देखील जीवघेणा अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्याचबरोबर अशीच एक घटना आत्ताच समोर आली आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण धबधब्याखाली भिजत असतो. आणि तेवढ्यात तो किंचाळत दुसऱ्या मित्राकडे येतो. त्यानंतर त्या मित्राच्या पॅन्ट मध्ये भलामोठा साप दुसऱ्या मित्रांना पाहायला मिळतो. त्यानंतर तो मित्र लगेच खाली झोपतो.

आणि तेवढ्यात दुसरा मित्र सापाला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी तो साप बाहेर निघत नाही. यामुळे साप पॅन्ट मध्ये घुसलेल्या मित्राला उभा राहिला सांगतो. आणि त्यानंतर तो मित्र त्या सापाला हळुवारपणे बाहेर काढतो.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ खालील प्रमाणे पाहू शकता…Snake Viral Video

Leave a Comment