Pik Vima GR: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की शेतकऱ्यांना खरीप पिक विम्याची निधी कधी आणि किती जमा होणार आहे. खरीप 2022 मध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरित करण्याचे आदेशही देण्यात आले होते परंतु त्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढले गेले नाही कारण अजूनही त्यांना पीक विमा मिळाला नाही. काही जिल्ह्यांमध्ये पीक कापणीच्या शेवट पीक विमा मंजूर केला होता परंतु मंजूर केलेल्या पीक विम्याचे वाटप अजूनही झाले नाही. त्यानंतर 15 सप्टेंबर 2023 नंतर या पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिक विमा दिला जाईल असे सांगितले जात होते.
अशा प्रकारचे स्पष्टीकरण सरकारला देण्यात आले होते. तरीही राज्य सरकारचा हिस्सा वितरित न केल्यामुळे पिक विमा कंपन्यांच्या वाटपामध्ये दिरंगाई केली जात होती. परंतु आता राज्य सरकारचा उर्वरित हप्ता अनुदान हे वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे
राज्य सरकारच्या गुड नाईट माध्यमातून खरीप हंगाम 2024 साठी जवळपास 61 कोटी 52 लाख रुपये उर्वरित विषयाचा अनुदान वितरित करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर, नांदेड सोलापूर, किंवा परभणी अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप होण्याची शक्यता व वर्तवण्यात येत आहे.Pik Vima GR
खरीप 2024 पिक विमा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा