Soyabean Kapus Subsidy: सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे. हा खेळ सरकारकडून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 10 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कशा पद्धतीने घेता येणार आहे? या योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणता फॉर्म भरावा लागणार आहे? या योजनेचा नेमका शासन निर्णय काय आहे? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घ्यावा यासाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली होती. यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी घोषणा केल्या होत्या. तसेच या योजनेला बजेट मधून काही आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावे. कारण सोयाबीन व कापूस पिकाचे बाजारभाव खूपच कमी आहेत. आणि या कमी भावामुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. यामुळे सोयाबीन व कापूस पिकाच्या भावात वाढ करावे किंवा सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना डायरेक्ट अनुदान देऊन टाकावे. अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांकडून तसेच शेतकऱ्यांकडून होत होती. आता यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.Soyabean Kapus Subsidy
सन 2024 खरीप हंगाम मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासन म्हणजेच शिंदे सरकार शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर. हा शासन निर्णय सरकारने पाच जुलै 2024 रोजी घेतला असून 2024 ते 25 या अतिरिक्त अर्थसंकल्पीय कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.
कापूस व सोयाबीन बाजार भाव
मागील वर्षी कापूस तसेच सोयाबीन पिकाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. यामागील मुख्य कारण म्हणजेच आंतरराष्ट्रीय घडामोडी होत्या. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि कापूस भावात घसरण झाली होती. यामुळे आपल्या देशभरात देखील कापूस तसेच सोयाबीन पिकाच्या भावात घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
या शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये
ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली होती अशा शेतकऱ्यांना आता आर्थिक बजेटमध्ये 0.2 दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट दहा हजार तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी पाच हजार रुपये अर्ज सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Soyabean Kapus Subsidy
इथे क्लिक करून पहा या योजनेचा सविस्तर शासन निर्णय