Petrol Diesel Rate: पेट्रोलच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण..!! लगेच पहा आजचे नवीन पेट्रोल-डिझेलचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Rate: नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणुका लवकरच सुरू होणार आहेत. आणि या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने जनतेला खुश करण्यासाठी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर दोन रुपयांनी घसरण केली आहे. यामुळे खरोखरच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्याचबरोबर मित्रांनो आज सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन भाव लागू झालेले आहेत. आजच्या पेट्रोल डिझेलच्या भावामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.Petrol Diesel Rate

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यामागील मुख्य कारण…

केंद्रीय मंत्री प्रदीप पुरी यांनी सोशल मीडियावर या निर्णयाची संपूर्ण माहिती दिली आहे. ती माहिती आपण पुढील प्रमाणे पाहुयात, ते असे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा भारतीय कोट्यावधी कुटुंबांच्या कल्याणाचे ध्येय सिद्ध करता येणार आहे. त्याचबरोबर सध्या भारतामध्ये अनेक जिल्ह्यात पेट्रोल 100 रुपयांच्या वर तर डिझेल 90 रुपयांच्या वर गेले आहे. आणि याचमुळे पेट्रोल डिझेलच्या किमतीत घसरण करून आणली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती काय आहेत?

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत देखील सध्या घसरण झाली आहे. त्याचबरोबर अलीकडल्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींमुळे तेल कंपन्यांना मोठा नफा मिळाला आहे. मित्रांनो जुलै 2022 पासून भारतीय बास्केटच्या सरासरी तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरून लागले आहेत. यामुळे 90 डॉलर प्रति बॅलरच्या खाली राहिल्या. आणि जानेवारी 2024 मध्ये पंधरा दिवसांची सरासरी किंमत ही प्रति बॅरल 77.8 डॉलर इतकी होती. चला तर मग आजचे पेट्रोल डिझेलचे भाव खालील प्रमाणे पाहुयात….Petrol Diesel Rate

प्रमुख शहर पेट्रोल  डिझेल
अहमदनगर 104.68 91.20
अकोला 104.05 90.62
अमरावती 105.36 91.58
छत्रपती संभाजी नगर 104.93 91.60
बीड 105.88 92.30
बुलढाणा 104.88 91.41
चंद्रपूर 104.04 90.61
धुळे 104.04 90.64
भंडारा 104.93 91.46

Leave a Comment