Nukasan Bharapai GR: या सर्व शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट नुकसान भरपाई नवीन शासन निर्णय आला, लगेच पहा आजचा शासन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nukasan Bharapai GR: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून आता सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय 2024 रोजी घोषित करण्यात आला असून यामध्ये अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक घटनेमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हा नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. चला तर मग या शासन निर्णय बदल सविस्तर माहिती पाहुया..

मित्रांनो तुम्ही या योजनेचा शासन निर्णय या बातमीच्या सर्वात शेवटी पाहू शकता. जानेवारी 2024 ते मे 2024 या  महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अवेळी पाऊस पडल्यामुळे नुकसान झाले होते. तसेच पावसाळा आल्यानंतर जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने ५९६ कोटी २१ लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे.

त्याचबरोबर शेती पिकाच्या नुकसानी करिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून ठरवलेली विहित दरात ध्येय असेल.Nukasan Bharapai GR

या योजनेअंतर्गत कोण कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ?

  1. नाशिक
  2. धुळे
  3. जळगाव
  4. अहमदनगर
  5. सोलापूर
  6. पुणे
  7. अमरावती
  8. अकोला
  9. यवतमाळ
  10. बुलढाणा,
  11. वाशिम
  12. गोंदिया
  13. नागपूर
  14. भंडारा
  15. चंद्रपूर
  16. गडचिरोली

मित्रांनो वरील दिलेल्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या योजनेचा शासन निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता.Nukasan Bharapai GR

नुकसान भरपाई शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment