Ladaki Yojana Update: खुशखबर..!! लाडक्या बहिणीला 15 ऑगस्ट पूर्वी 3 हजार रुपये दिले जाणार, लगेच पहा शासनाचा नवीन जीआर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki Yojana Update: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील सर्व महिलांसाठी खूपच फायदेशीर योजना म्हणून कार्य करणार आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने महिलांना लाभ देखील दिला जाणार आहे. तसेच या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता महिलांना कधी देणार? याबद्दल सूत्रांनी माहिती दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीला 15 ऑगस्ट पूर्वी तीन हजार रुपये दिले जाऊ शकतात. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजेच सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका सुरू होतील. आणि त्या अगोदर राज्यात आचारसंहिता लागू होईल. आणि याच कारणामुळे आचारसंहिता लागण्या अगोदर राज्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने सरकारकडून तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.Ladaki Yojana Update

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अभ्यास करून या योजनेचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता हा 15 ऑगस्ट पर्यंत महिलांना दिला जावा. यासाठी महिला व बालविकास विभागाला सूचना दिले आहेत. दरम्यान या योजनेचा अर्ज करत असलेल्या महिलांनी लवकरच आपला अर्ज पूर्ण करून घ्यावा.

कोणत्या महिलांना 15 ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे महिलांनी लवकरात लवकर या योजनेचा अर्ज करावा अशा सूचना सरकारने महिलांना दिल्या आहेत. त्याचबरोबर 15 ऑगस्ट पूर्वी अर्ज करणाऱ्या आणि अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर छाननीत पात्र झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.Ladaki Yojana Update

 

 

Leave a Comment