Monsoon Rains: नमस्कार, यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर झाले. त्याचबरोबर या माणसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा झाला. त्याचबरोबर या पावसानंतर सर्व शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड तसेच इतर पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. आणि त्याचबरोबर शेती कामांना गती मिळाली आहे. परंतु पाऊस असल्याकारणाने अनेकांना आपल्या छतावर किंवा घरासमोरील पटांगणात कपडे सुकण्यासाठी टाकता येत नाहीत.
त्याचबरोबर आपण शेतात काम करण्यासाठी जातो. आणि असेच कपडे ठेवले तर कधीही पाऊस येईल यामुळे आपण कपडे बाहेर सुखण्यासाठी न टाकता घरात एखादी दोरी बांधून कपडे सुखण्यासाठी टाकतो. परंतु,. असे केले तरी देखील आपले घरातील कपडे सुकत नाहीत. आणि यामुळे कपड्यांना कुंबट वास येतो.Monsoon Rains
चला तर पाहूया की धुतलेल्या कपड्यांचा वास येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी त्याचबरोबर असे कोणते उपाय आहेत ज्याच्या मदतीने आपण कपडे पावसाळ्यात सुद्धा लवकर वाळू शकतो.
तुम्हाला जर लवकर कपडे वाळवायचे असतील तर तुम्ही कपडे सुकत घालण्यासाठी कपड्याचा स्टॅन्ड वापरू शकता. कपड्याच्या स्टॅन्डमुळे तुमचे कपडे लवकर सुकतील. त्याचबरोबर तुमच्या घरात पंखा असेल. तो पंखा तुम्ही लावून ठेवा यामुळे देखील तुमचे कपडे लवकरात लवकर सुकतील.
त्याचबरोबर तुम्ही कपडे सुकवण्यासाठी इस्त्रीचा उपयोग करू शकता. तुम्ही सुरुवातीला काही वेळ कपडे सुकण्यासाठी दुरीवर टाकू शकता. आणि कपड्यांमधील पाण्याचा निचरा जेव्हा होईल त्यावेळेस तुम्ही लगेच कपड्याला इस्त्री करू शकता. त्याचबरोबर तज्ञांच्या मते कपडे ओले असतील तर ते सुकण्यासाठी तुम्ही इस्त्री चा वापर करू शकता. परंतु कपडे जर वले असतील तर इस्त्री कपड्यावर फिरवण्या अगोदर इस्त्री तापवू द्या. आणि त्यानंतर चे स्विच ऑफ करा आणि त्यानंतरच कपड्यांवरून इस्त्री फिरवा…Monsoon Rains