Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता या तारखेला जमा होणार, लगेच पहा तारीख आणि लाभार्थी महिला

Ladaki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की, गरीब महिलांना आर्थिक मदत करून त्यांना सशक्त बनावे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. तशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली होती.

त्याचबरोबर या योजनेसाठी लाभार्थी महिलांना अर्ज करण्याची देखील सांगण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी महिलांना त्यांच्या मोबाईलवरून कर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर आता लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना बनली आहे. त्याचबरोबर ही योजना आता मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

या योजनेची महत्त्वपूर्ण माहिती

  • गरीब महिलांना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत.
  • महिलांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. महिला त्यांच्या मोबाईलवरून या योजनेचा ऑनलाईन अर्ज करू शकतात.Ladaki Bahin Yojana
  • ही योजना सुरू झाल्यानंतर लगेच काही दिवसात दुसरा शासन निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या सुधारण्यात आल्या.

त्याचबरोबर काही ठिकाणी सरकारी अधिकारी महिलांचे अर्ज भरण्यासाठी जास्त प्रमाणात पैसे घेत होते. आणि अशा तक्रारी महिलांनी नोंदवल्या, यामुळे विरोधी पक्षनेते यांच्याकडून यावर निषेध करण्यात आला. नंतर अजित पवार यांनी खडक भूमिका घेऊन जे अधिकारी महिलांकडून या योजनेचा अर्ज करण्यासाठी पैसे घेतील त्यांच्यावर कार्यवाही करा असे सांगण्यात आले. आणि कोणत्याही महिलांनी अर्ज करण्यासाठी एक रुपयाही खर्च करू नये असेही आव्हान करण्यात आले.

या योजनेची अंमलबजावणी आणि हप्ते

  1. या योजनेची अंमलबजावणी ही 28 जून रोजी राज्य सरकारने केली आहे.
  2. आणि ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे.
  3. यामुळे जुलै महिना महिलांना अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
  4. आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जातील अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे…Ladaki Bahin Yojana

Leave a Comment