Ladaki Bahin Yojana Form Rejected: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तब्बल 17 लाख महिलांचे फॉर्म रिजेक्ट, लगेच पहा रिजेक्ट होण्याचे कारण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki Bahin Yojana Form Rejected: नमस्कार मित्रांनो, सरकारकडून आता अर्ज केलेल्या महिलांचे फॉर्म तपासण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता महिलांसाठी ही एक खूपच धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण राज्यातील लाखो महिलांचे फॉर्म सरकारकडून रिजेक्ट करण्यात आले आहेत. तसेच यामागील मुख्य कारण काय आहे हे देखील सरकारने फॉर्म मध्ये दिले आहे चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…

मित्रांनो तुम्ही देखील तुमचा फॉर्म नारीशक्ती दूत या ॲपवर जाऊन अप्रुव्हल झाला की नाही हे पाहू शकता. तसेच मित्रांनो तुम्ही जर तुमचा अर्ज ऑनलाईन वेबसाईटवर भरला असेल तर तुम्ही वेबसाईटवरच तुमचा फॉर्म सक्सेसफुल अप्रुव्हल झाला आहे की नाही हे चेक करा. कारण ज्या व्यक्तीने जिथे फॉर्म भरला आहे तिथेच त्याच्या अर्जाची स्थिती दिसणार आहे. तसेच वेबसाईट किंवा ॲप व्यवस्थित चालत नसेल तर तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करून बघा.Ladaki Bahin Yojana Form Rejected

मित्रांनो माहितीनुसार पाहूया की कोण कोणत्या कारणांमुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात किंवा रिजेक्ट झाले आहेत. वैयक्तिक बँक खाते नसल्यामुळे अनेकांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीने जॉइंट खाते दिले आहेत. त्यांचे फार्म रिजेक्ट करण्यात आले आहेत.

 त्याचबरोबर अनेक महिलांनी हमीपत्र सादर केले नाही, किंवा हमी पदरात काहीतरी चुकीचे आहे किंवा हमीपत्र मध्ये पुन्हा केलेले नाहीत अशा कारणामुळे अनेक महिलांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आणखीन कोण कोणत्या कारणामुळे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आहेत याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्याचबरोबर फॉर्म रिजेक्ट होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबद्दल देखील संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे...Ladaki Bahin Yojana Form Rejected

 

Leave a Comment