Girls Viral Video: या पोरीच्या डोक्याची कमाल..!! परीक्षेत कॉपी करण्यासाठी मुलीने केला अनोखा जुगाड, लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

Girls Viral Video: अनेक जणांना अभ्यास करू वाटत नाही. आणि यामुळे परीक्षेच्या वेळी त्यांना नापास व्हावे लागते. नापास होऊ नये म्हणून अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने कॉपी देखील करतात. परंतु आता एका मुलीने अनोखा जुगाड लावून कॉपी करण्यासाठी चक्क अंगावर लिहून कॉपी आणली आहे. आणि या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

 

या मुलीने तिच्या पायावर अगदी छोट्या छोट्या अक्षरात प्रश्नांची उत्तरे लिहून आणली आहेत. आणि ही मुलगी देखील शिक्षकांना फसवून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचबरोबर उघडपणे सोशल मीडियावर देखील मी अशी कॉपी करते. यामुळे व्हिडिओ देखील अपलोड केला असावा.

हे मुलीचे कृत्य पाहिल्यानंतर अनेकांना राग देखील आला असेल. त्याच बरोबर अनेक जण या व्हिडिओला चांगली आयडिया म्हणून देखील पाहत असतील. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ खालील प्रमाणे पाहू शकता…Girls Viral Video

 

Leave a Comment