Jio Recharge Big Offer: नमस्कार मित्रांनो, जिओ या टेलिकॉम कंपनीने आत्ताच सर्व ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. जिओनी त्यांच्या रिचार्ज प्लान चे भाव वाढवले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक ताण होणार आहे. तसेच आता जिओ ग्राहकांना खुश करण्यासाठी जिओ कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी नुकतीच भेट देण्याची घोषणा केली आहे.
ही भेट म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना तसेच सर्व जीव ग्राहकांना हे एक सर्वात छान प्लॅन लॉन्च केला जाणार आहे. या प्लॅनचा लाभ कसा घ्यायचा? तसेच रिचार्ज प्लान ची सुविधा कोणत्या जिओ ग्राहकांना मिळणार? माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया…
जिओ कंपनीकडून अनेक वेळा ऑफर जारी करण्यात येतात. तसेच या ऑफरचा लाभ घेऊन नागरिक देखील मोठ्या प्रमाणात फायदा घेतात. तसेच आत्ताच जिओ ग्राहकांसाठी कंपनीच्या मालकांनी एक नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरचा लाभ प्रत्येकाला दिला जाणार आहे. त्यामुळे जिओ ग्राहकांना ही एक खूपच महत्त्वाची माहिती आहे.
जिओ रिचार्ज प्लॅन काय आहे?
चला तर मग जाणून घेऊया जिओ मालकांनी जाहीर केलेला जिओचा नुकता धमाकेदार ऑफर प्लॅन काय आहे. मुकेश अंबानी यांनी जिओचा रिचार्ज प्लॅन 249 मध्ये देण्याची घोषणा केली आहे. या रिचार्ज प्लॅन मध्ये हाकांना 1.5 जीबी डाटा तसेच अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा मिळणार आहे. ही एक खूपच आनंदाची बातमी आहे.
जिओचा हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैद्य असणार आहे. त्याचबरोबर जो ग्राहकांना यामध्ये 6 महिन्यासाठी रिचार्ज करण्याची आवश्यकता लागणार नाही. कारण, त्यांना इनकमिंग सेवा ही सहा महिन्यासाठी फ्री असणार आहेत. जिओग्राफ केवळ एक वेळेस रिचार्ज करून सहा महिन्यांपर्यंत इन्कमिंग कॉल तसेच 28 दिवसांसाठी दर दिवशी एक पॉईंट पाच जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग चा लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही फारच प्लॅन फोन पे, गुगल पे व तुमच्या गावात असलेल्या रिचार्ज सेंटरवर जाऊन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजण्याची आवश्यकता नाही.Jio Recharge Big Offer
जिओचे नवीन प्लॅन काय आहेत?
- जिओचा 209 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक जीबी दिली डाटा तसेच बावीस दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज एक जीबी डाटा मिळणार आहे म्हणजेच 22 दिवसाचा 22 जीबी डाटा ग्राहकांना दिला जाणार आहे.
- जिओचा 249 रुपयांचा मध्ये 28 दिवसांची वैधता तसेच 1 जीबी पर डे डाटा दिला जाणार आहे.
जिओचे 1.5 जीबी डाटा देणारे प्लॅन
- जिओचा 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनची वैधता ही अठरा दिवसांची असणार आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 27 जीबी डेटा मिळणार आहे.
- जिओचा 239 रुपयांचा प्लॅनमध्ये ग्राहकांना 22 दिवसांची वरदत्त मिळणार असून यामध्ये ग्राहकांना दररोज दीड जीबी डाटा मिळणार आहे.
- 319 रुपयांच्या जिओचा प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज दीड जीबी डेटा मिळणार असून यामध्ये ग्राहकांना 31 दिवसांची वैधता मिळणार आहे.
- 579 रुपयांच्या जिओचा प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज दीड जीबी डेटा तसेच 56 दिवसांची वैधता मिळणार आहे.
- 666 रुपयांच्या जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 70 दिवसांची वैधता मिळणार असून यामध्ये ग्राहकांना दररोज दीड जीबी डाटा मिळणार आहे.
- 799 रुपयांच्या जिओचा प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता तसेच दररोज दीड जीबी डेटा मिळणार आहे.
- 889 रुपयांच्या जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता आणि दीड जीबी डेटा मिळणार आहे. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये ग्राहकांना ऍड फ्री म्युझिक आणि अनलिमिटेड जिओ टीव्ही दिली जाणार आहे.Jio Recharge Big Offer