check clearing नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे कारण की आता सर्वांचेच बँकेमध्ये खाते असते आरबीआय कडून खातेधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे कोणते सूचना आहे व या घोषणेमध्ये खातेधारकांना फायदा होणार आहे.
आपल्याला माहित असेल की आपण जर बँकेमध्ये चेक टाकला तर त्याला क्लिअर होण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा टाईम लागत असतो आता ते लवकरात लवकर क्लिअर होणार आहे कारण आज रिझर्व बँकेच्या एमपीसी बैठकीत एक घोषणा देण्यात आली ती म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाची घोषणा आहे म्हणजे आता चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवसाचा वेळ लागणार नाही.
check clearing जर आपण चेक क्लिअर होण्यासाठी टाकला तर त्याच दिवशी आपला चेक क्लिअर होणार आहे ज्यामुळे आपल्याला चांगलाच फायदा होणार आहे आपली सर्व कामे जलदरीच्या होतील आरबीआयच्या गव्हर्नर कडून शक्तिकांत दास म्हणाले की चेक देणारे आणि पैसे घेणारे यामध्ये दोघांचाही फायदा होणार आहे म्हणजेच वेळेचा बचत होणार.
त्याबरोबरच महागाईचा अंदाज वाढवण्यात आलेला आहे आरबीआयने चालू वर्षासाठी आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या टिमाईसाठी महागाई दलाचा टक्का सुद्धा वाढवण्यात आलेला आहे पूर्वी 3.8% असल्याचे सांगितले आहे आता तेच 4.4% करण्यात आले आहे.check clearing