Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा..!! लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 18 जून रोजी जमा करण्यात आला आहे. त्याचबरोबर मित्रांनो आता नमो महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्त्याचे दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

त्याचबरोबर मित्रांनो नमो महासन्मान निधी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांची लाभार्थी यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार आहात.

शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसारखीच नमो शेतकरी योजना राज्य सरकारने राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयानंतर आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्ते म्हणजेच एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्याचबरोबर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत…Namo Shetkari Yojana

 

नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment