Aadhaar Update: आधार कार्डचा फोटो बदला घरी बसून असे करा फक्त 5 मिनिटांमध्ये आधार कार्ड अपडेट पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar Update: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की आपल्या आधार कार्ड मधील फोटो कसा बदलता येईल. आधार कार्ड वरील फोटो बदलण्याची ही प्रक्रिया बहुतेक जणांनी केली आहे. त्यांनी आपल्या आधार कार्डचा फोटो बदलला आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर फोटो बदलता येईल. अनेकदा इंटरनेटवर सर्च केल्यानंतर तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतात की तुमच्या आधार कार्डचा ऑनलाईन पद्धतीने फोटो बदलून शकतो. परंतु हे सत्य नाही. आधार कार्ड वरील फोटो हा ऑफलाइन बदलता येतो. ऑफलाइन आधार कार्ड वरील फोटो बदलण्याची प्रक्रिया आहे.

ज्या नागरिकांना आधार कार्ड वरील फोटो बदलायचा आहे त्यांनी ऑफलाइन ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. ऑफलाइन आधार कार्ड चा फोटो बदलण्याचे अनेक मार्ग आहेत. आधार कार्ड चा फोटो बदलण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करून थेट आधार केंद्रांमध्ये जाऊन आधार कार्ड चा फोटो बदलू शकता. तुम्हाला रांगेत लावून ही प्रक्रिया करण्याची गरज नाही. या अपॉइंटमेटमुळे तुमचा वेळ वाचणार आहे आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया होऊन आधार कार्ड चा फोटो बदलेल. आधार केंद्र वरून फोटो अपडेट केल्यानंतर तुम्ही काही दिवसात नवीन फोटोचा आधार कार्ड वापरू शकता.

आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोन लॅपटॉप किंवा कॅम्पुटर मध्ये UIDAI वेबसाईट उघडा
  • आता डाव्या बाजूला MY Aadhaar माय आधार विभाग दिसेल तो निवडा
  • आता ”book my Appointment”बुक माय अप्लिकेशन हा पर्याय दिसेल तो निवडा
  • आता शहर आणि स्थान निवडा
  • त्यानंतर प्रोफाइल बुकिंग पर्यावरण क्लिक करा आणि आधार अपडेट निवडा आणि विचारलेली माहिती पूर्ण भरून प्रवेश करा
  • सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा
  • अशाप्रकारे आधार कार्ड मध्ये फोटो बदलण्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. Aadhaar Update

Leave a Comment