Girl SBI Yojana: तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्हाला मिळणार 15 लाख रुपये कर्ज, लगेच या ठिकाणी करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Girl SBI Yojana: नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया ला (SBI) ओळखले जाते. आणि अशातच आता या बँकेने सर्वसामान्य नागरिकांच्या मुलींसाठी एक महत्त्वकांक्षी योजना सुरू केली आहे. आणि या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना ठेवण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत मुलीला शिक्षणासाठी तसेच विवाहासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात…

मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या मुलीला पंधरा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. त्याचबरोबर मुलगी हे पैसे तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी वापरू शकते. त्याचबरोबर या 15 लाखावर किंवा तुम्ही घेतलेल्या रकमेवर बँकेकडून आठ टक्के दराने व्याज आकारले जाईल.Girl SBI Yojana

त्याचबरोबर या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबांना कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. त्याचबरोबर एका कुटुंबातील दोन मुली या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. त्याचबरोबर तुमच्या घरात दोन जुळ्या मुली आणि एक मुलगी असेल तर या योजनेत या तिघींनाही लाभ दिला जाईल. त्याचबरोबर मुलीला पंधरा वर्षाच्या आत मध्ये खाते उघडावे लागेल. आणि वेळेवर हत्ती नाही भरल्यास पन्नास रुपये दंड आकारला जाईल.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या योजनेचा अर्ज तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करू शकता. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता..Girl SBI Yojana

Leave a Comment