Shetakri Viral Videos: शेतकऱ्याच्या चुकीमुळे शेतकऱ्यासह 2 गाई आणि 2 बैल नदीत वाहून गेले..!! धक्कादायक व्हिडिओ लगेच पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shetakri Viral Videos: नमस्कार मित्रांनो, गेल्या महिन्यापासून राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यातील धरणे ओव्हर फ्लो झाले आहेत. तसेच अनेक गावांमध्ये पूरस्थिती देखील निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे.

आणि या पुरामुळे गावाजवळील नद्यान आल्या फुल भरून वाहू लागल्या आहेत. त्याचबरोबर या नद्यांमध्ये अनेक जण स्टंट करताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. असाच एक स्टंट थोडक्यात आपण जोखीम पत्करणारा शेतकऱ्याचा व्हायरल व्हिडिओ पाहू शकतो. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यासह दोन बैल दोन गाई नदीच्या वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेले.Shetakri Viral Videos

या व्हिडिओमध्ये आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळते की बैलगाडीवर बसलेला शेतकरी पुढे बांधलेल्या बैलांना नदीच्या पात्रातून पुढे जाण्यासाठी मार्ग असतो. बैल दमदमाने पुढे चालू लागतात परंतु मागे बांधलेली गाय पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जाते. त्याचबरोबर नदीच्या मागच्या बाजूला एक बारीक वासरू देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.

त्यानंतर बैल थोडा पुढे आल्यानंतर नदीचा प्रवाह खूपच जास्त असल्यामुळे बैलगाडी सह ते देखील होऊन जातात. त्यानंतर ते वासरू पाण्यात येऊन वाहून जाताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर नदीत शेतकरी तसेच सर्वजण वाहून जाताना दिसत आहेत. परंतु बैल थोड्या वेळाने नदीकाठी येतात. यामुळे बाजूला असलेले तरुण बैलांचे कौतुक देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात. हा धक्कादायक व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Shetakri Viral Videos

 

Leave a Comment