Post office Bank: पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना, केवळ 1000 रुपये च्या गुंतवणुकीवर मिळवा 8,24,641 लाख रुपये

Post office Bank: नमस्कार मित्रांनो, आज आपण पोस्ट ऑफिस च्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना नागरिकांसाठी खूपच फायदेशीर आहे. कारण या योजनेमध्ये फक्त एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 8,24,641 लाख रुपये मिळणार आहे. तर या योजनेचा फायदा नक्कीच घ्या. पोस्ट ऑफिसच्या योजनेपैकी ही एक गुंतवणूक करण्यासाठी योजना आहे. या योजनेमध्ये कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतात. ppf ही योजना पंधरा वर्षात म्युच्यूअर होते.

जर तुम्ही या योजनेअंतर्गत तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी विचार करत असाल तर हा विचार खूपच योग्य आहे. कारण या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला तुमच्या मुलासाठी खूपच फायदेशीर ठरेल. योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुमच्याकडे मोठी रक्कम साठवली जाईल. या योजनेमध्ये 71 टक्के दराने देण्यात येते. जर दर महिन्याला तुम्ही 1000 रुपये मुलाच्या नावावर जमा करत असाल. तर 8 लाख रुपये तुम्ही मुलासाठी जोडून ठेवू शकता. 

त्याचबरोबर या आठ लाखांमध्ये ही तुम्ही अधिक पैसे वाढवू शकता कारण जर या योजनेमध्ये महिन्याला एक हजार रुपये गुंतवले ते तुम्ही एका वर्षातच 12000  हजार रुपये गुंतवणूक ही योजना 15 वर्षानंतर म्युच्यूअर होईल.Post office Bank

 

Leave a Comment