Pradhan Mantri Fasal Bima Yojana: रक्षाबंधन स्पेशल..!! शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 हजार 600 रुपयांची भरपाई, जाहीर झाली 11 जिल्ह्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan Mantri Fasal Bima Yojana: नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार. सरकारने भरपाई वितरित करण्यासाठी115 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली आहे. सरकारने 2024 25 च्या अर्थसंकल्पनात कृषी क्षेत्रासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपये देण्याची तरतूद केली आहे. ही रक्कम चालू वर्षांमध्ये जाहीर केलेल्या 1.44 लाख कोटी रुपयांपेक्षाही 39 टक्के अधिक आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निधीच्या माध्यमातून शेतातले उत्पन्न वाढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी सरकार मदत करत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. शेतकऱ्यांना जरी त्यांच्या शेतात मध्ये नुकसान झाले, अवकाळी पावसामुळे किंवा अतिवृष्टी आणि गारपटीमुळे तरी त्यांचे नुकसान योजनेअंतर्गत भरून काढले जाते. म्हणूनच या योजनेला वरदान म्हटले आहे. ही प्रधानमंत्री फसल बीमा योजना 13 मे 2016 रोजी सुरू करण्यात आली होती.

ही योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी म्हणून योजना अमलात आणली होती. या योजनेमध्ये देशातील सर्व शेतकरी नागरिक सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे केसीसी काढणे आवश्यक आहे. म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड, त्याचबरोबर आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. पीक विमा तुम्हाला मिळाल्यानंतर किसान क्रेडिट कार्डवर प्रीमियम भरावा लागतो.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे

  • शेतकऱ्यांचे ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • बँक खाते
  • शेतकऱ्यांच्या पत्त्याची प्रमाणपत्र यामध्ये (पासपोर्ट मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन)
  • भाड्याने शेती करत असाल तर शेतमालका कडे केलेल्या कराराचा फोटो
  • शेत खाते क्रमांक/कचरा क्रमांक दस्ताऐवजी पिक विमा यादी 2024
  • अर्जदाराचा फोटो

इत्यादी कागदपत्रे योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे. या सर्व माहितीच्या आधारे योजनेचा अर्ज लवकरात लवकर करून घ्यावे. योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Pradhan Mantri Fasal vima Yojana

 

 

शेतकऱ्यांच्या खात्यावर 136 रुपये भरपाई योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment