August Bank Holiday: ऑगस्टमध्ये तब्बल अर्धा महिना बँकांना सुट्ट्या मिळणार..!! लगेच पहा RBI ने जाहीर केलेल्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

August Bank Holiday: नमस्कार मित्रांनो, दर महिन्यात बँकांना ठराविक सुट्ट्या आरबीआयकडून दिलेल्या असतात. परंतु सणामुळे दर महिन्यात सुट्ट्यांची गणिते बदलतात. आता पुढील महिन्यात अनेक सण असल्यामुळे बँकांना या महिन्यात सर्वात जास्त सुट्ट्या आहेत असे म्हटले जाते. आपण या बातमीतून पाहणार आहोत की कोणत्या तारखेला कोणत्या ठिकाणी बँकांना सुट्टी असणार आहेत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

. मित्रांनो ऑगस्ट महिन्यात बँकांना तेरा दिवस सुट्ट्या असल्याचे आरबीआय कडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये रविवार व तिसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या देखील समावेश केलेला आहे. तुम्हाला जर पुढील महिन्यात काही बँकेमध्ये काम करायचे असेल तर तुम्ही आताच बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासा. यामुळे तुमची कामे अडकणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया बँकांची सुट्ट्यांची यादी…

  • 3 ऑगस्ट : या दिवशी अनेक भागात बँका बंद राहतील.
  • 4 ऑगस्ट: रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील.
  • 8 ऑगस्ट :रोजी तेडोंगा.
  • 10 ऑगस्ट: या दिवशी दुसरा शनिवार आहे
  • 11 ऑगस्ट: रविवार असल्याने बँक बंद राहील
  • 13 ऑगस्ट: या दिवशी देशभक्त दिनानिमित्त बँक बंद राहील.
  • 15 ऑगस्ट: स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक बंद राहील.
  • 18 ऑगस्ट: या दिवशी रविवार असल्याने बँक बंद राहील.
  • 19ऑगस्ट: रक्षाबंधन निमित्त बँक बंद राहील.
  • 20 ऑगस्ट: या दिवशी श्री नारायण गुरु जयंती निमित्त बँक बंद राहील.
  • 24 ऑगस्ट: या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँक बंद राहील.
  • 26 ऑगस्ट: श्रीकृष्ण जन्मोत्सव यानिमित्त बँक बंद राहील.

ऑगस्ट महिन्यामध्ये रविवार व दुसऱ्या तिसरा चौथा शनिवार या सहा दिवस सुट्टी आहेत आणि बाकी राज्यामध्ये होणारे विविध सण उत्सव यानिमित्त होणाऱ्या बाकी सुट्ट्या या सुट्ट्यां दिवशी बँक बंद असणार आहे. तुम्हाला बँकची छोट्यांची यादी तपासायचे असेल तर आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे ती तुम्ही खालील दिलेल्या लिंक वरून अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

बऱ्याच वेळेस बँक धारकांना असे माहीत नसते की आज बँक ला सुट्टी आहे म्हणून ते बँकेत जातात आणि सुट्टी आहे म्हणून परत घरी येतात यामध्ये त्यांचा वेळ खूप वाया जातो. त्यांचा हा वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी आरबीआयने दिलेली यादी व्यवस्थितपणे वाचून सुट्टीच्या दिवशी काही बँकिंग व्यवहार करायचे असेल तर ते तुम्ही एटीएम ने पैसे ट्रान्सफर करून किंवा यूपीआय नेट बँकिंग किंवा तुमच्या मोबाईल बँकिंग द्वारे ते सहज करू शकता.BANK HOLIDAY 2024

 

इथे क्लिक करून पहा आरबीआयचे अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment