SBI Bank Update: भारतीय स्टेट बँक खातेधारकांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे. जर तुमचे या बँकेत खाते असेल तर तुम्हाला देखील बँकेकडून अकरा हजार रुपये मिळणार आहेत. बँक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. तसेच आताच स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी योजना अमलात आणली आहे.
कारण या योजनेअंतर्गत स्टेट बँक त्यांच्या ग्राहकांच्या खात्यात 11 हजार रुपयांची रक्कम जमा करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणता फॉर्म भरावा लागणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म आपण बातमीच्या सर्वात शेवटी दिलेला आहे.
सरकारी बँकांमध्ये भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. तसेच या बँकेच्या शाखा भारतभरात सगळीकडे पसरलेले आहेत. तसेच या बँकेमध्ये अजून खातेधारकांची वाढ व्हावी यामुळे या बँकेने ग्राहकांना नवीन ऑफर दिली आहे. आज काल सर्वच बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक सेवा पुरवत आहेत. यामधील सर्वात मोठी सेवा म्हणजेच दिले जाणारे कर्ज होय.SBI Bank Update
भारतीय स्टेट बँक ग्राहकांना त्यांच्या आरडी म्हणजेच आवृत्ती ठेव योजनेद्वारे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेमध्ये ग्राहकांनी निश्चित रक्कम जमा करावी लागते. तसेच या योजनेत सर्व योजनेच्या तुलनेत सर्वात जास्त व्याजदर दिले जाते. यामुळे ग्राहकांना शेवटी अधिक रक्कम मिळते. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
- एसबीआय आरडी योजनेतील किमान गुंतवणुकीची रक्कम खूपच कमी आहे. यामुळे या योजनेत सर्व नागरिक गुंतवणूक करू शकतात.
- तसेच RD योजनेमध्ये दिले जाणारे ग्राहकांना व्याजदर खूपच जास्त आहे.
- आरडी योजनेमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे नागरिक त्यांच्या आर्थिक गरजांनुसार गुंतवणूक करू शकतात.
- तसेच एसबीआय ही बँक विश्वसनीय बँक असल्यामुळे या बँकेत गुंतवणूक केल्यास नागरिकांना चांगला फायदा होईल.]
नागरिकांना कशा पद्धतीने मिळणार या योजनेचा लाभ
- ज्या योजनेत नागरिकांना सुरुवातीला दर महिन्याला त्यांच्या खात्यात एक हजार रुपये रक्कम जमा करावी लागेल.
- ही रक्कम नागरिक पाच वर्षांसाठी जमा करतील.
- जमा केलेले रक्कम तब्बल 60 हजार रुपये होईल.
- ज्यावर भारतीय स्टेट बँक ग्राहकांना 6.5% व्याजदर देईल.
- यामुळे नागरिकांना पाच वर्षात या बँकेकडून तब्बल 11 हजार रुपयांपर्यंत व्याजदर निव्वळ नफा मिळेल.
- या योजनेचा फॉर्म खालील प्रमाणे..
या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
SBI Bank Update