Weight Loss Real News: केवळ 11 महिन्यात 55 किलो वजन कमी केले असे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितले तर तुम्हाला नक्कीच त्या व्यक्तीने सांगितलेले खोटे वाटेल. परंतु एका तरुणाने त्याच्या वजनातून 55 किलो वजन कमी केले आहे. तो तरुण 125 किलो वजनाचा झाला होता त्यानंतर त्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याने केवळ 11 महिन्याच्या दरम्यान वजन कमी केले. ही माहिती त्याच्यासह प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.
मित्रांनो आपण जर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला तर आपल्याला एकच दिवसात लगेचच दुसरे चविष्ट पदार्थ खाव्याशा वाटतात. आणि याच गोष्टी आपले वजन कमी होऊ देत नाहीत. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात चीया बिया आणि दही यांचे मिश्रण घेणे आवश्यक आहे. हे मिश्रण असे आहे की ज्यामध्ये तुम्हाला प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात मिळतील.
या तरुणाचे नाव हे तारक आहे. त्याचबरोबर या तरुणाचे 25 व्या वर्षी 125 किलो वजन झाले होते. आणि या कारणामुळे त्याला प्रचंड त्रास होत होता. आणि त्याने लगेच वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. आणि या मुलाने पुढील कार्यकाळात 11 महिने खूपच परिश्रम करून त्याचे 55 किलो वजन कमी केले.Weight Loss Real News
तारक या तरुणाने वजन कमी करण्यासाठी कठोर डायट घेतला. त्याचबरोबर या काळात त्याने एक्सरसाइजला देखील मोठा महत्व दिलं. कार्डिओ, वेट ट्रेनिंग, यासारख्या गोष्टीचा त्याने एक्सरसाइज मध्ये समावेश केला. आणि झटपट कमी होण्यासाठी एक्सरसाइज ने खूपच मदत केली. त्याचबरोबर त्याने दररोज स्विमिंग देखील केली. यामुळे त्याला वजन कमी करण्यास जास्त परिश्रम घेण्याची आवश्यकता लागली नाही.
चला तर मग त्याने केलेल्या डायटची माहिती पाहूया
- ब्रेकफास्ट सकाळी 7 ते 8 वाजता प्रोटीन 30 ग्रॅम चार अंडे 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट करिता दोन मल्टीग्रेड ब्रेड आणि एक चपाती.
- त्याचबरोबर दुपारी लंच हा एक ते दोन या दरम्यान यावेळी प्रोटीन 3 ग्रॅम,कार्ब्स 80 ग्रॅम आणि फॅट 11 ग्रॅम तांदूळ 50 ग्राम ,3 वाटी डाळ सॅंडल अर्धा कप आणि 200 ग्रॅम दही कशा पद्धतीने त्याची दुपार व्हायची.
- त्यानंतर डिनरच्या वेळी फ्री वर्कआउट मिल (एक तास आधी), प्रथिने 14 ग्रॅम,कार्ब्स 40 ग्रॅम आणि 15 ग्रॅम, टोल्ड दूध 250 ग्रॅम आणि एक केळी आणि त्याचबरोबर 15 ग्रॅम पीनट बटर अशी त्याची रात्रीचे जेवण म्हणजेच डिनर व्हायचे.
त्याचबरोबर त्याने या 11 महिन्याच्या दरम्यान साखर किंवा साखरयुक्त पदार्थ खाणे पूर्णपणे टाळले. साखर वजन वाढण्यासाठी खूपच महत्त्वाचा भाग आहे. तसेच सोडा, पीपसी, चिप्स, बिस्किट, मैद्याचे पदार्थ, चॉकलेट आणि आईस्क्रीम यासारखी इत्यादी पदार्थ देखील त्याने यादरम्यान खाल्ली नाहीत. यामुळे त्याचे वजन झटपट कमी झाले असावे.
त्याचबरोबर तारक मेहता सांगितले की त्याने प्रथिने युक्त पदार्थ खाल्ले आणि यामुळे माझे वजन कमी होण्यास मदत झाले. यामुळे त्याने डायट अर्थनियोक्त ठेवला होता. त्याचबरोबर त्याने अशा पद्धतीने त्याचे स्वतःचे वजन केवळ 11 महिन्यात 55 किलो वजन कमी केले. म्हणजेच साधारणता त्याने एका महिन्यात पाच किलो वजन कमी करण्याचा निश्चय केला होता. त्याने एवढे मोठे वजन कमी करून तो सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला आहे.Weight Loss Real News